maxresdefault-475.jpg
Politics

पंकजाताई, राजकारणाच्या वाटेत जरा दमानं…! Pankaja Munde Political Future | भाजपचे राजकारण आणि दिशा

Products You May Like

पंकजाताई, राजकारणाच्या वाटेत जरा दमानं…! Pankaja Munde Political Future | भाजपचे राजकारण आणि दिशा

पंकजा मुंडेंनी भाजपने विधान परिषदेचे तिकीट नाकारल्यानंतर अजूनही माैन सोडलेले नाही. सध्या मुंडेे समर्थकांकडून राज्यातील भाजप नेत्यांच्या गाड्या अडविण्यासारखे प्रकार सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, डॉ. भागवत कराड आणि प्रवीण दरेकरांवर मुंडे समर्थकांचा रोष आहे. मात्र, यातून पंकजा मुंडेंना काही साध्य होईल की त्यांना राजकीय नुकसान सहन करावे लागेल, याविषयी थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेऊ.

#PankajaMunde
#DevendraFadnavis
#ChandrakantPatil
#DrBhagwatKarad
#PraveenDarekar
#DhananjayMunde
#DrPritamMunde
#Beedpolitics
#Maharashtrapolitics

Products You May Like

Articles You May Like

Lisa and Taehyung are attending Paris fashion week together?
#funny #queenlatifah #TMZ QUEEN LATIFAH EATS HOT WINGS
tmz amber heard lawyer busted reaction
Bret Baier: This is a political earthquake
T.M.Z Market banner | discord | Link in bio

Leave a Reply

Your email address will not be published.